News

स्कॉलरशीप योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी आज अंतिम (१५ फेब्रुवारी २०१२) आहे. १४ फेब्रुवारीला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावर एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १९ फेब्रुवारी २०१२ व दिनांक ०१ एप्रिल २०१२ रोजी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत ०- ५ या वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी घ्यावी

आपल्या आवाजाच्या बळावर आंतरराष्ट्रीय संगीतक्षेत्रात दंतकथा बनलेली आर अ‍ॅण्ड बी (ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लू) गायिका, अभिनेत्री, मॉडेल आणि ‘बिलबोर्ड चार्टलिस्ट’वर पहिली कृष्णवर्णीय पताका फडकावणारी व्हिटनी ह्य़ुस्टन (४८) हिचा बेव्हर्ली हिल्सजवळील एका हॉटेलात मृत्यू झाला.

पुण्यातील अनुज बिडवे याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर लंडनमध्ये शनिवारी काही तरुणांनी हल्ला केला. 

खेळ विषयक बातम्या

File Photo
February 14, 2012 11:48 PM

कॉमनवेल्‍थ बँक मालिकेतील कमालीचा रोमहर्षक ठरलेला पाचवा सामना अखेर बरोबरीत सुटला. शेवटच्‍या षटकामध्‍ये टीम इंडियाला 10 धावांची गरज होती परंतु त्‍यांना 9 धावाच करता आल्‍या. अखेरच्‍या चेंडूवर चार धावांची आवश्‍यकता असताना धोनीने मारलेला फटका सीमारेषेवर उभ्‍या असलेल्‍या क्षेत्ररक्षकाने सूर मारून अडवला 

खेळ विषयक बातम्या

February 13, 2012 10:55 AM

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात कर्णधार धोनीच्या धाडसी खेळीच्या बळावर भारताने तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4 गड्यांनी पराभूत केले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 13 धावांची गरज होती. 

 

February 10, 2012 10:25 PM

पर्थ येथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पाच धावा कमी पडल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवला.

 

पर्थ-येथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पाच धावा कमी पडल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवला.

February 8, 2012 07:13 PM

श्रीलंकेच्‍या 234 धावांना प्रत्‍युत्‍तर देताना टीम इंडियाने सहा गडयांच्‍या बदल्‍यात आपले लक्ष्‍य साध्‍य केले. आर.अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्‍या नाबाद 53 धावांच्‍या भागीदारीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेवर चार गडयांनी विजय मिळवला. 

Multimedia

Video

गेल्‍या अनेक दिवसांपासून सनी लियॉन महेश्‍ा भट यांच्‍या 'जिस्‍म-2' या चित्रपटात काम करणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. पण्‍ा, नुकतेच सनीने स्‍वत: चित्रपटात काम करणार असल्‍याची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटात ती दिल्‍लीस्थित तरूणीची भूमिका साकारणार आहे.

Video

Australia's Michael Clarke and India's Mahendra Singh Dhoni reflect on their teams performances as Australia claim victory in the boxing day test.

Slideshow

Bajaj Auto Ltd launched its first-ever four-wheeled vehicle on Tuesday, saying the RE60 would target commercial users and three-wheeled vehicle owners in India, and that production could involve Nissan and Renault.